Nashik | लहानग्यांनी बिबट्याचं पिल्लू घरी आणल्यावर काय झालं ? | Sakal Media |

2022-05-13 176

नाशिकमधील मालेगाव तालुक्यात एका कुटुंबातील लहानग्यांनी चक्क बिबट्याचे पिलू मांजर समजून घरी आणले. घरच्यांनाही पिलू बिबट्याचे असल्याचे लक्षात आले नाही. आठ दिवसांनी ही गोष्ट लक्षात आल्यावर त्या बछड्याला वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले.
Please Like and Subscribe for More Videos.
#Nashik ##NashikLeopardViralVideo #SakalMedia #NashikNews #LeopardinHouse

Videos similaires